Rules

केंद्राची ठळक वैशिष्ठये :-

 
 • विवाह अक्षता वधू वर केंद्रामध्ये महाराष्ट्रातील विविध समाजातील विवाह इच्छुक वधू वरांची नाव नोंदणी होते
 • वेबसाईट मुळे कोणत्याही सभासदाची माहिती अगदी घरबसल्या उपलब्ध होते
 • Express Interest या पर्यायाचा वापर करून सभासद आवडत्या स्थळाशी संपर्क करू शकतो
 • Shortlist profile द्वारे आवडती स्थळे प्राधान्य क्रमानुसार लावता येतात
 • Get Contact Details या पर्यायाचा वापर करून सभासद आवडत्या स्थळाची माहिती नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरती प्राप्त करतो
 • प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे Silver,Gold,Platinum असे मेंबरशिप प्लान्स उपलब्ध
 • सभासद केंद्राची नोंदणी फीस भरण्यासाठी खालील पर्यायांचा वापर करू शकतो
  • Online Payment Using PayUMoney Payment gateway (DEBIT CARD / CREDIT CARD / NET BANKING)
  • PAY BY Cheque or DD
  • रोख रक्कम कार्यालयात जमा करता येते

कार्यपद्धत :-


वेबसाईट वरती सदस्यता नोंदणी करण्यासाठी खालील पायऱ्यांचा वापर करावा

1. नाव नोंदणी करा :


       नाव नोंदणी करण्यासाठी खालील दोन पर्याय उपलब्ध आहेत
 • online नाव नोंदणी करण्यासाठी वेबसाईट वरील Register या पेज वरील सर्व आवश्यक माहिती फोटोसहीत भरून पाठवावी अथवा
 • विवाह अक्षता वधुवर केंद्रामध्ये नाव नोंदणी फॉर्म फोटोसहीत भरून द्यावा

2. युसर आयडी आणि पासवर्ड इमेल अकाउंट आणि मोबाईल वरती मिळवा :


 • नाव नोंदणी केल्यानंतर सभासदाला त्याचा प्रोफाईल आयडी आणि पासवर्ड नोंदणी केलेल्या इमेल अकाउंट आणि मोबाईल वरती पाठवला जातो
 • मिळालेला प्रोफाईल आयडी किंवा नोंदणी केलेला इमेल आयडी यापैकी एक माहिती युसर आयडी म्हणुन वापरता येते

3. सदस्यता योजना (Membership Plan) निवडा आणि फी भरा :


       वेबसाईट वरील Membership या पर्यायाद्वारे खालील पैकी एक सदस्यता निवडता येते.

 • VivahAkshata Silver
 • VivahAkshata Gold
 • VivahAkshata Platinum

       फी भरण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत

 1. Online Payment Using PayUMoney Payment gateway (DEBIT CARD / CREDIT CARD / NET BANKING)
 2. फी रोख / चेक / डी.डी./ऑनलाईन ट्रान्स्फर ने इंटरनेटद्वारे आमच्या खालील बँक खात्यावर भारतभरातून/महाराष्ट्रातून कोठूनही जमा करू शकता

  Bank :- BANK OF MAHARASHTRA
  Branch :- Barshi road,MIDC area,Latur
  Account Name :- Vivah Akshata Vadhu Var Suchak Kendra
  Account Number :- 60261079442
  IFSC Code No :- MAHB0000928

  टिप – फी इंटरनेटद्वारे वरील खात्यावर वर्ग केल्यानंतर कृपया आम्हाला Transaction Id,Date,Amount,आपल्या बँकेचे नाव,शाखा इत्यादि माहिती केंद्राकडे फोन ने अथवा इमेल ने (contact@vivahakshata.com) पाठवावी
 1. फी रोख / चेक / डी.डी.ने विवाहअक्षता वधुवर केंद्रामध्येही भरू शकता
  • फी इंटरनेटद्वारे अथवा केंद्रामध्ये भरल्यानंतर किमान २४ तासामध्ये आपली प्रोफाइल एक्टिवेट होते त्यानंतर सभासद आवडत्या स्थळाशी संपर्क करू शकतो अथवा इतर स्थळांना आपली प्रोफाइल योग्य वाटल्यास ते आपणास संपर्क करतात

4. स्थळ शोधा (Search Profile) :

 • Quick Search किंवा Advanced Search या पर्यायांचा वापर करून आपल्या प्राधान्य क्रमानुसार स्थळ शोधा

5. आवडत्या स्थळाशी संपर्क करा (Contact Profile) :

 • सभासद Express Interest या पर्यायाद्वारे आवडत्या स्थळाशी पसंती दर्शवुन Get Contact Details लिंक द्वारे नाव,इमेल,मोबाइल,फोन इत्यादि माहिती इमेल अथवा मोबाईल वर मिळवू शकतो

 

केंद्राचे नियम व अटी :-

 
 • एकदा भरलेली फी कोणत्याही सबबीखाली परत मिळणार नाही
 • एका व्यक्तीसाठी घेतलेली सदस्यता अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी हस्तांतरित करता येणार नाही
 • नाव नोंदणी करण्यासाठी सभासद प्रोफाइल फोटो अपलोड करू शकतो
 • नोंदणीकृत सभासदाला आपल्या स्थळाविषयीची माहिती कधीही अपडेट करता येते
 • प्रत्येक सभासदाने आपल्या स्थळाबद्दलची खरीखरी माहिती नोंदणी फॉर्म मध्ये भरावी.त्यात काही असत्य निघाल्यास त्याची सर्वस्वी कायदेशीर जबाबदारी सभासदाची असेल.
 • विवाह अक्षता वधू वर केंद्रातर्फे अथवा स्वप्रयत्नाने लग्न जमल्यास त्याची माहिती केंद्राला द्यावी जेणेकरून सभासदाची प्रोफाइल वेबसाईट वरून काढण्यास मदत होईल
 • लग्न जमल्यानंतर केंद्राकडून कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारण्यात येत नाही
 • आवडलेल्या स्थळाची खातरजमा आपले नातेवाईक,मित्र . तर्फे आपण स्वत:करून घ्यावी. भविष्यात काही अडचणी निर्माण झाल्या तर त्यास विवाह अक्षता वधू वर केंद्र जबाबदार राहणार नाही
 • नाव नोंदणी केल्यानंतर किती दिवसांमध्ये लग्न जमेल याची जबाबदारी केंद्र घेत नाही
 • विवाह अक्षता वधू वर केंद्रातील माहितीचा कोणी गैरवापर करू नये.तसे करताना आढळल्यास संबंधिताचे सदस्यत्व त्वरित रद्द केले जाईल
 • वरील प्रमाणे नियम अटी मान्य असतील तरच विवाह अक्षता वधू वर केंद्रात नावनोंदणी करावी